Collector Office Bharti 2024 : गावातच नोकरी पाहिजे? तसेच 10वी, 12वी पास आहात तर तुमच्यासाठी ही चांगली संधी असू शकते. जिल्हयातील उपविभागाचे (सर्व) उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात रिक्त पद भरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडुन विहीत नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करायचे आहेत. जिल्ह्यातील उपविभाग अंतर्गत पोलीस पाटील (Police Patil) रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन जाहीर केली आहे. तब्बल 681 पदांची ही भरती केली जात आहे. भरतीची जाहिरात जिल्हा पोलीस पाटील समिती, व परीक्षा नियत्रक तथा, जिल्हाधिकारी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात तसेच ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Collector Office Bharti 2024 : Want a job in the village? Also if you have passed 10th, 12th then this can be a good opportunity for you. As many as 681 Police Patil posts are being recruited.
◾जिल्हा पोलीस पाटील समिती तसेच जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾सरकारी (Government) विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾राज्य सरकार ( State Government – महाराष्ट्र शासन) श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरती पदाचे नाव : पोलीस पाटील (Police Patil) या पदाची भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications) : उमेदवार 10वी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
◾वयोमर्यादा : अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 25 ते 45 वर्षे वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
◾परीक्षा शुल्क :▪️खुला प्रवर्ग- रुपये 800/-
▪️आरक्षीत / आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी- रुपये 700/-
◾इतर पात्रता : 1] अर्जदार हा संबंधीत गावचा रहिवासी असणे आवश्यक आहे. (तहसिलदार किंवा तलाठी यांचे रकिासाबाबतचे प्रमाणपत्र).
◾भरण्यात येणारी पदे. : 0681 पदे.
◾नोकरी ठिकाण : नांदेड.
◾ निवड प्रक्रिया : प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी अर्जदारांस शैक्षणिक्यात्रता व इतर संबंधीत मुळा प्रमाणपत्र तपासणीसाठी उपलब्ध करुन द्यावे लागतील, अन्यथा तोंडी परिक्षा अंतिम निवडीसाठी त्याचा विचार केला जाणार नाही.▪️लेखी परिक्षेअंती मुलाखतीसाठी पात्र अर्जदाराचे जाहीरातीनुसार आवश्यक पात्रता व अर्जात भरलेली माहिती यांच्या आधो मुळ कागदपत्रे पडताळणी करण्याकरीता अंतरीम स्वरुपात बादी जाहीर करण्यात येईल ज्या अर्जदाराची जाहीरातीनुसार आवश्यक पात्रता व अर्जात भरलेली माहिती, परिक्षा शुल्क कागदपत्रांच्या आधारे परिपूर्ण सिध्द होईल अशाच अर्जदाराचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकरीता करण्यात येईल, जाहिरातीत नमुद केलेली संपूर्ण अर्हता अर्जात भरलेली माहिती व मुळ कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यामध्ये तफाक आढळल्यास अर्जदाराची उमेदवारी भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर रद्द होवू शकेल तसेच अशा अर्जदाराचे परिक्षा शुल्क इत्यादीसारख्या सवलती नामंजुर करण्यात येतील याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
◾Last date to Apply : 08 जानेवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.