तलाठी भरतीचा निकाल ‘या’ तारखेला लागणार!

सर्व नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक
करा

महाराष्ट्र राज्यात ४ हजार ४६६ तलाठी पदांसाठी परीक्षा आयोजीत करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्येक टप्यात घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. यावेळी आठवड्याभरात हरकतीचे संकलन करून ३१ ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम करण्यात येऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना त्याआधारे आपले गुण कळू शकणार आहेत. मात्र, अंतिम गुणवत्ता यादी १५ डिसेंबरपर्यंत जाहीर करण्यात येईल. त्यामुळे नियुक्तीपत्र जानेवारी महिन्यात भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवारांची नियुक्ती वेळ जवळ येत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.