नोकरी पाहिजे? सुरक्षारक्षक व इतर पदांची भरती सुरू! पात्रता – 10वी ते पदवीधर उत्तीर्ण | पगार – 30,000 ते 60,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे सुरक्षारक्षक व इतर पदांची भरती सुरू झाली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना पगार – 30,000 ते 60,000 रूपये दरम्यान दिला जाणार आहे. तुम्ही उत्सुक आणि पात्र असाल तर ऑनलाईन अर्ज करा. या भरती मध्ये सुरक्षा रक्षक, सहाय्यक, अभियंता (डी) [मेकॅनिकल], अभियंता (सी) [विद्युत], वैज्ञानिक अधिकारी (सी), प्रशासकीय अधिकारी (सी)- [दक्षता], वैज्ञानिक अधिकारी (बी), प्रशासकीय सहाय्यक (बी), कनिष्ठ हिंदी अनुवादक, व्यापारी ( B)- [मशीनिस्ट] व इतर पदांची भरती केली जाणार आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.