पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
ठाणे शहरा जवळ नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. ठाणे महानगरपालिका अंतर्गत एकूण 118 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. च्या उमेदवारांची भरतीमध्ये निवड होईल त्यांना 25 हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी मुलाखती 15 ते 21 जानेवारी या तारखे दरम्यान ठेवण्यात आलेले आहेत. तुम्ही या भरतीसाठी पात्र व उत्सुक असाल तर अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.