NHM Bharti 2024 : आरोग्य विभागांत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. आरोग्य खाते तसेच महानगरपालिका यांचे व्दारे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये विवीध रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत तरी उमेदवारांकडून ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. आरोग्य खात्यात (Helth Department) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान तसेच महानगरपालिका व्दारे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान तसेच महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
NHM Bharti 2024 : If you are looking for a job in the health department, there is a good opportunity for you. Through the Health Department and the Municipal Corporation, various vacancies are to be filled in health promotion centers on a cadre wise basis, but applications are being invited from the candidates through online mode.
◾राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) तसेच महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾सरकारी विभागात (Government) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾State Government – राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरती करीत असलेल्या पदाचे नाव : आरोग्य सेवक, नर्स, वैद्यकिय अधिकारी व इतर पदांची भरती.
◾शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications) : 12वी उत्तीर्ण व इतर पात्रता असलेले उमेदवार.
◾NHM (राष्ट्रीय आरोग्य अभियान) भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज : तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन (Online) अर्ज करू शकणार आहात.
◾मासिक वेतन : 1] वैद्यकिय अधिकारी – रु. ६०,०००/- प्रतिमहा. 2] स्टाफ नर्स – रु. २०,०००/- प्रतिमहा. 3] बहुउद्देशीय आरोग्य सेवक रु – रु.१८,०००/- प्रतिमहा.
◾भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यात येणार आहेत.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 65 ते 70 वर्षे पर्यंत आहे.
◾व्यावसायिक पात्रता :▪️वैद्यकिय अधिकारी – MBBS (MCI/ MMC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य)
▪️बहुउद्देशीय आरोग्य सेवक – विज्ञान विषयात 12वी पास + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
◾रिक्त पदे : 364 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
▪️स्टाफ नर्स – GNM/ B.Sc. NURSING (MNC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य)
◾भरण्यात येणारी पदे : 364 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे.
◾जाहीरातीत नमूद केलेली पदे ही पुर्णत कंत्राटी स्वरुपाची असून ती पुणे महानगरपालिकेची नियमित पदे नाहीत. या पदांचा पुणे महानगरपालिकेच्या पदांशी काहीही संबंध नसून उमेदवार पुणे महानगरपालिकेच्या नियमित पदावर समायोजन करण्याची मागणी करु शकणार नाही.
◾या कंत्राटी पदभरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती अधिकृत संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीता उमेदवारांनी https://www.pmc.gov.in तसेच https://pmcuhwcrecruitment.maha– arogya.com या संकेस्थळास भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेणे अनिवार्य राहील.
◾Last Date to Apply: 16 जानेवारी 2024.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.