
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
ठाणे महानगरपालिका व्दारे आरोग्य विभाग ठाणे मध्ये मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एकूण 0293 पदे भरली जात आहेत. या भरती मध्ये वैद्यकीय अधिकारी, विविध रोगांचे तज्ञ, परिचारीका/ स्टाफ नर्स, आरोग्य निरीक्षक, आर्टिस्ट, फोटोग्राफर व इतर पदांच्या एकूण 293 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती (Interview) आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उत्सुक असलेल्या उमेदवारांसाठी मुलाखती दिनांक 26, 27, 28, 29 फेब्रुवारी 2024 आणि 01 मार्च 2024 रोजी आयोजित केल्या आहेत. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.