शिपाई, कॉम्पुटर ऑपरेटर, लिपिक, टंकलेखक या पदांची श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान मध्ये भरती! पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(ऑनलाईन अर्ज 23 मार्च पासून सुरू होतील.)

चांगल्या वेतनाची नोकरी शोधत आहात? श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर व्दारे नवीन विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई, सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी या पदांच्या एकूण 047 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 12 एप्रिल 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.