तब्बल 0606 पदांची युनियन बँक मध्ये भरती सुरू! वेतन – 36,000 ते 60,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
आँनलाईन अर्ज येथे क्लीक करा

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 0606 पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 36,000 ते 60,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे. मुख्य व्यवस्थापक-आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक ही पदे भरली जात आहेत. तुम्ही पात्र तसेच उत्सुक असाल तर आजचं ऑनलाईन अर्ज करा. भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.