Union Bank Of India Bharti 2024 : नोकरी शोधताय? तर बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. युनियन बँक ऑफ इंडिया येथे एकूण 0606 पदांची भरती सुरू झाली आहे. युनियन बँक म्हटल्यावर एक अग्रगण्य सूचीबद्ध सार्वजनिक क्षेत्रातील बँक. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन 0606 रिक्त पदांसाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. अधिकृत जाहिरात युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
Union Bank Of India Bharti 2024 : Looking for a job? So there is good opportunity to get job in bank account. Union Bank of India has started recruitment for total 0606 posts. Online applications are invited for the recruitment of new 0606 vacancies in Union Bank of India.
◾बँक खात्यात (Bank Department) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾युनियन बँक ऑफ इंडिया द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾एकूण तब्बल 0606 पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾पगार : 36,000 ते 60,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
आँनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 05 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
◾पदाचे नाव : मुख्य व्यवस्थापक-आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक.
◾वय : 30 ते 45 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾इतर पात्रता : 1] मुख्य व्यवस्थापक-आयटी B.Sc./B.E./B.Tech. Degree
2] वरिष्ठ व्यवस्थापक आयटी – B.Sc./B.E./B.Tech. Degree
3] व्यवस्थापक आयटी – B.Sc./B.E./B.Tech. Degree
4] व्यवस्थापक – सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील कोणत्याही शाखेतील पदवीधर. भारताचे/सरकारने मंजूर केलेले. नियामक संस्था
5] सहायक व्यवस्थापक – B.E./B.Tech.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾ऑनलाइन अर्जांमध्ये अर्जदारांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की त्यांनी यामध्ये विहित केलेल्या कट-ऑफ तारखेनुसार सर्व अधिसूचित पात्रता निकष पूर्ण केले आहेत.
अधिसूचना, बँकेने निर्दिष्ट केलेली आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे ताब्यात ठेवावीत आणि त्यात दिलेले तपशील
ऑन-लाइन अर्ज सर्व बाबतीत पूर्ण, खरे आणि योग्य आहेत.
◾अर्जदाराने ऑनलाइन परीक्षेच्या प्रत्येक परीक्षेत एकूण किमान पात्रता गुणांच्या अधीन राहून पात्र होणे आवश्यक आहे. सर्व पदांसाठी 200 गुण जे बँकेच्या विवेकबुद्धीनुसार निश्चित केले जातील.
◾ऑनलाइन परीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे / गटचर्चा (आयोजित केल्यास) वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीसाठी बोलावलेले उमेदवार रिक्त पदांच्या संख्येच्या तुलनेत 1:3 च्या प्रमाणात असतील.
◾23 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.