लिपीक व इतर पदांची अर्बन बँकेत भरती सुरू! पगार – 25,000 ते 50,000 रूपये.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

बँकेत चांगल्या वेतनाची नोकरी पाहिजे? अर्बन बँक मध्ये विविध जागांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,000 ते 50,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे. शाखा व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी, लिपीक, रिस्क बेस्ड इंटरनल ऑडीटर, आयटी मॅनेजर (सहाय्यक) या पदांची भरती केली जात आहे. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.