वनविभाग – वनरक्षक भरती 2023 – मोठी अपडेट.

पुर्ण अपडेट व यादीयेथे क्लीक करा
सर्व नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक करा

Vanrakshak Bharti 2023 : भरती प्रक्रियेदरम्यान सर्व परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राहील याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित मुख्य वनसंरक्षक (प्रा.) / वनसंरक्षक (प्रा.) यांची राहील. याकरीता पोलीस विभागाकडून पोलीसांच्या सेवा परीक्षा केंद्राकरीता प्राप्त करुन घेण्यात याव्यात. कोणत्याही केंद्रावर पोलीस सुरक्षा नसल्याची घटना कोणत्याही केंद्रावर घडू नये, याकरीता दक्ष रहावे. वरील मुद्दाव्यतिरिक्त ऑनलाईन परीक्षा सुरळीतपणे पार पाउण्याकरीता क्षेत्रीय स्तरावर ज्या उपाययोजना करणे शक्य आहे, त्या सर्व उपाययोजना आपले स्तरावरुन करण्यात याव्यात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: कॉपी करू नये! शेयर करा.