अ.क्रं. | जिल्हा | निवड व प्रतिक्षा याद्या |
1 | नाशिक | येथे क्लीक करा |
2 | अमरावती | येथे क्लीक करा |
धुळे | येथे क्लीक करा | |
3 | ➡️ | सर्व जिल्ह्यांच्या निवड याद्या लवकरच अपडेट केल्या जातील. |
4 | अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
वनरक्षक भरती 2023 – 24 भरतीची लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी तसेच कागदपत्र पडताळणी झाल्या नंतर उमेदवार निवड व प्रतिक्षा यादीची वाट पाहत होते. त्या उमेदवार यांची प्रतिक्षा संपली आहे. जिल्ह्यानुसार निवड व प्रतिक्षा याद्या जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र वनविभाग व्दारे 2023 ही मोठी भरती जाहीर करण्यात आली होती. या भरतीमध्ये अनेक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यातील 70% उमेदवारांनी लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी दिली होती. सर्व जिल्ह्यांच्या निवड याद्या पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.