वनविभागात 30,000 रूपये मासिक वेतनाची भरती सुरू! लगेच अर्ज करा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

मध्य चांदा वनविभागातील बल्लारशाह परीक्षेत्रातील श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान, विसापूरयेथे कीटकशास्त्रज्ञ / जीवशास्त्रज्ञ यांची 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर जागा भरावयाची आहेत. सदर पदाची पात्रता व इतर तपशीलासाठी दिनांक 18 ऑक्टोबर पासून https://www.mahaforest.gov.in/ या संकेत स्थळावर भेट द्यावी. तसेच उपवनसंरक्षक मध्यचांदा वनविभाग मूळ रोड चंद्रपूर यांचे कार्यालयामधील नोटीस बोर्डवरून तपशील प्राप्त करावे. तसेच परिपूर्ण बायोडाटा आणि इतर कागदपत्रे उपवनसंरक्षक मध्यचांदा वनविभाग मूळ रोड चंद्रपूर माता मंदिर समोर (442401 ) यांचे कार्यालयात पोस्टाने / समक्ष / ईमेल द्वारे ([email protected]) दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी सांयकाळी 105.00 वाजेपर्यंत किंवा त्याआधी पाठवावे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.