पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर कार्यालय येथे ११ महिन्याच्या कंत्राटी तत्वावर डाटा एन्ट्री ऑपरेटर-२, पर्यटन व्यवस्थापक- १, कॉल सेंटर सहाय्यक-३ व वाहन चालक-२ पदाची नेमणुक करावयाची आहे. अधिकची माहिती www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावरुन तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या विविध कार्यालयामध्ये नोटीस बोर्डवरुन तपशिल प्राप्त करावे. तसेच परिपूर्ण फार्म व बायोडाटासह कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, माता मंदीर जवळ, मुल रोड, चंद्रपूर-४४२४०१, दूरध्वनी क्रमांक ०७१७२-२५१४१४ यांच्या कार्यालयास पोस्टाने/ समक्ष / ई-मेलव्दारा ([email protected]) दि. ०६/१०/२०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत किंवा त्याआधी पाठवावे.