जिल्हा परीषद मध्ये नवीन पदांची भरती सुरू झाली आहे | जाहिरात पहा.

सर्व नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक करा

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडील दिनांक ७ जुलै २०२३ नुसार पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक भरती होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील व खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळांतील खालीलप्रमाणे रिक्त उपशिक्षक पदे भरण्यात येणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: कॉपी करू नये! शेयर करा.