जिल्हा एकात्मिक आरोग्य विभाग मध्ये आरोग्य सेवक व विविध पदांसाठी भरती सुरू! पात्रता – 12वी व पदवीधर उत्तीर्ण | पगार – 18,000 रूपये. | Arogya Sevak Bharti 2023

Arogya Sevak Bharti 2023 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग यांच्या अधिनिस्त आरोग्य सेवक, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, कीटकशास्त्रज्ञ व वैद्यकिय अधिकारी ही रिक्त पदे भरण्याकरिता अर्ज खाली नमुद करणेत आलेल्या तारखेला मागविणेत येत आहेत, जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या 12वी व पदवीधर उत्तीर्ण व इतर शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र असलेल्या सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज सादर करावयाचा आहे. सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करुन घ्यावा. भरतीची जाहिरात जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾भरती विभाग : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : आरोग्य सेवक, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, कीटकशास्त्रज्ञ व वैद्यकिय अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी, पदवीधर उत्तीर्ण व इतर पात्रता .(मूळ pdf जाहिरात वाचावी.)
◾जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान भरतीची जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 10 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline )पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 38 वर्षे [राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षे पर्यंत राहिल. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सेवेतील कार्यरत उमेदवारांकरिता कमाल सेवा प्रवेश मर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
◾भरती कालावधी : खालीलप्रमाणे नमुद करणेत आलेली पदे १ महिने २९ दिवस या कालावधीसाठी कंत्राटी पदतीने भरणेकरिता अर्ज खाली नमुद करणेत आलेल्या आहेत.
◾अर्ज शुल्क : 1] खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/- 2] राखीव प्रवर्गासाठी – रु. 150/-
◾व्यावसायिक पात्रता : 1] एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी – MBBS + Medical Council Registration. 2] पुरुष आरोग्य सेवक – विज्ञान पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्समध्ये 12 वी उत्तीर्ण. 3] सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – MPH/ MIA/MBA सोबत कोणताही वैद्यकीय पदवीधर. 4] कीटकशास्त्रज्ञ – MSc. प्राणीशास्त्र 5 वर्षांच्या अनुभवा सह पाहिजे आहे.
◾रिक्त पदे : 28 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 17 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जि. प. सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. पिन कोड 416812
◾अटी व शर्ती :▪️उपरोक्त पदे ही निव्वळ कंत्राटी असुन राज्य शासनाची नियमित पदे नाहीत. शासकीय नियमित सेवेत सामावून घेणेबाबत किंवा शासनाकडे सेवा संरक्षणासाठी दावा करणेचे कोणतेही अधिकार नियुक्त उमेदवारास राहणार नाहीत.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.