मध्य रेल्वे (महाराष्ट्र) भरती 2023 | आजचं अर्ज करा | Central Railway Bharti 2023

Central Railway Bharti 2023 : वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक, मध्य रेल्वे (महाराष्ट्र), यांचे द्वारे भारताचे राष्ट्रपतींच्या वतीने आणि त्याच्यासाठी रिक्त पदे (यूआर, ओबीसी, एससी, आणि एसटी) करिता खालील स्टेशन्स वर सक्षम व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. मध्य रेल्वे मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक, मध्य रेल्वे, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Central Railway Bharti 2023 : Applications are invited from competent persons at the following stations for the vacancies (UR, OBC, SC, and ST) on behalf of and for the President of India by the Senior Divisional Commercial Manager, Central Railway.

◾भरती विभाग : वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक, मध्य रेल्वे (महाराष्ट्र) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾रेल्वे भरतीची पुर्ण जाहिरात, अधिक माहिती व अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत अर्जयेथे क्लीक करा

◾वयोमर्यादा : अर्ज करण्यास किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 7 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज सुरू करण्यात आले आहेत.
◾अर्जदाराला हिंदी आणि मराठी बोलता आले पाहिजे आणि स्थानिक क्षेत्र आणि परिसराची माहिती असणे आवश्यक आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
◾पदाचे नाव : स्टेशन्सवर परवानाधारक पोर्टर्स.
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे pdf जाहिरात मध्ये बघा.
◾रिक्त पदे : 40 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर मध्ये असणार आहे.
◾अर्जदारांनी प्रत्येक पाकिटावर चिकटवलेले रुपये २५/- चे टपाल तिकिटांसह ०२ स्वतःचा पत्ता लिहीलेली पाकिटे आणि एक पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, सर्व संबंधित दस्तावेज सुद्धा अर्जासोबत संलग्न करणे आवश्यक आहे.
◾अर्जदाराने आवश्यकतेनुसार कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज पाठवावे.
◾अर्जदाराने हॉटेल्स / विमानतळ / बस स्टॅण्ड इत्यादीमध्ये पोर्टर म्हणून काम करण्याचा अनुभव, शैक्षणिक पात्रता, वयाचा पुरावा आणि पूर्ववर्ती म्हणजेच रेल्वे कर्मचारी/माजी सैनिक किंवा परवानाधारक पोर्टर्स यांचे पाल्य, स्काउट्स आणि गाइड्स, इत्यादीचे पुरावे संलग्न करणे आवश्यक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांचे कार्यालय, मध्य रेल्वे, नागपूर ४४०००१.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 03 नोव्हेंबर 2023. पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.