तलाठी भरती 2023 : निवड यादी ‘या’ तारखेला प्रसिध्द होणार! Talathi Bharti 2023 Result

Talathi Bharti 2023 Result : तलाठी पदासाठी राज्यात एकुण 04466 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यावेळी राज्यातून तब्बल एकूण 11 लाख दहा हजार 53 उमेदवाराणी ऑनलाईन अर्ज केले आहेत. तब्बल ८ लाख ५६ हजार जणांनी परीक्षा दिली होती. ही परीक्षा ५७ टप्प्यात घेण्यात आली. तर बहुतेक उमेदवार लेखी परीक्षेला गैरहजर होते. नुकत्याच परीक्षेच्या नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आल्या आहेत. या रविवारपर्यंत त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर आठवड्याभरात हरकतीचे संकलन करून ३१ ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम करण्यात येणार आहे. परंतु अंतिम निकाल (निवड यादी) दिनांक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
तलाठी भरती 2023 (Talathi Bharti 2023) : चा लेखी परीक्षा निकाल व अंतिम निवड यादी कधी लागणार आहे. ते पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
तलाठी भरती 2023
निकाल (निवड यादी)
कोणत्या दिवशी
लागणार ते पाहण्यासाठी
येथे क्लीक
करा

Online applications were invited for a total of 04466 posts in the state for the post of Talathi. At that time, a total of 11 lakh ten thousand 53 candidates have applied online from the state. As many as 8 lakh 56 thousand people had given the exam. This exam was conducted in 57 phases. Most of the candidates were absent from the written test. The sample answer sheets of the exam have been released recently. Objections have been invited till this Sunday. After that, the answer sheet will be finalized again by October 31 after collecting the objections within a week. But the final selection list will be published later. The link is given below to check the final selection list release date.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.