जिल्हा परिषद अंतर्गत विविध 1208 पदांची भरती सुरू! जाहिरात पहा ZP Bharti 2023

ZP Bharti 2023 : महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा तसेच जिल्हा परिषद शाळा या 15 जून पासून सुरु झाल्या आहेत. जिल्हा परिषद (Zilla Parishad) शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे ज्यांचे मुले जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत होते त्यांचे पालक वर्ग चिंतेत होते तसेच, नियोजित असलेली मोठी जिल्हा परिषद शिक्षक भरती याचिका उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकांमुळे भरती प्रक्रीयेस विलंब होत आहे. या सर्व परिस्थितीमुळे नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर पदे भरली जात आहेत. पुर्ण जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ZP Shikshak Bharti 2023 : All schools in Maharashtra state as well as Zilla Parishad schools have started from June 15. The posts of teachers and non-teaching staff in Zilla Parishad schools are largely vacant. Due to this, there was a possibility of academic loss of school students. Hence, the parents of those whose children were studying in Zilla Parishad schools are worried and also, the big planned Zilla Parishad teacher recruitment petition is being delayed due to writ petitions filed in the High Court.

◾भरती विभाग : जिल्हा परिषद अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी.
◾उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
◾शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications) : पदांच्या पात्रतेनुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे.
◾या भरतीची जाहिरात खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

◾वय : शिक्षक भरतीच्या नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्ष राहील. म्हणजेच 70 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
◾महत्वाचे : अर्जदार व्यक्ती ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील अथवा खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षक असणे अनिवार्य आहे.
◾निवड झालेल्या उमेदवारांना मानधन : रु.२०,०००/- प्रतीमाह देण्यात येणार.
◾ महाराष्ट्र शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही, याचा उल्लेख करण्यात येऊन हमीपत्र घेण्यात येणार आहे.
◾अर्ज स्विकारण्याचा पत्ता : सदर मानधन तत्त्वावरील नियुक्तीसाठी अर्ज शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रा. जि. प. अलिबाग, तिसरा मजला, अलिबाग पंचायत समिती कार्यालयाची इमारत, मुख्य पोस्ट ऑफिससमोर, अलिबाग, रायगड- ४०२२०१ यांच्या नावे दि. २८.०७.२०१३ अखेरपर्यंत पाठवावेत. तद्नंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.